Riteish Deshmukh | रितेशने घडवली बाप्पाची मूर्ती! | Ganpati Making | Mauli, Lai Bhari

2019-09-09 3

अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती स्वतः घडवली आहे. पाहूया बाप्पाची मूर्ती घडवतानाची एक खास झलक!